Surprise Me!

Balumamachya Navan Chang Bhala | Episode Update | तात्याचं लग्न ठरलं | Colors Marathi

2020-02-03 3 Dailymotion

कलर्स मराठीवरील बाळुमामाच्या नावानं चांगभलं या मालिकेत तात्याला मुलगी पसंत पडते. सर्व मंडळी त्या दोघांचं लग्न ठरवतात. तर इकडे सत्यवा बाळूला तुम्ही माझं न ऐकता तळावर गेलात म्हणून असं झालं असं म्हणते तेव्हा बाळू तिला तू तुझी आणि बाळाची काळजी घे त्याला जपणं जास्त महत्त्वाचं आहे असं म्हणतो. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Mahesh Mote #balumamachyanavanchangbhal